*गणेशवाडी प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
----- गणेशवाडी येथील राधाबाई ज्ञानदेव घोगरे (नानी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ७२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अशोक घोगरे, दुर्योधन घोगरे व तुकाराम घोगरे यांच्या त्या मातोश्री होत्या.
फोटो - राधाबाई ज्ञानदेव घोगरे
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा