अकलूज प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज व परिसरातील सर्व नागरिकांना विशेषतः नदीकाठी राहणारे नागरिकांना कळविण्यात येते की पडणाऱ्या पावसामुळे वीर धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली असलेने निरा नदी मध्ये जादा पाणी ई.
तेव्हा अकलूज व परिसरात राहणारे नागरिक व निरा नदी काठी राहणारे नागरिकांनी पाण्याचा वाढते त घेता पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये व लहान मुले, जनावरे यांचे पाण्यापासून संरक्षण करावे याची सर्व नोंद घ्याव
(सचिन पाटील)
मुख्याधिकारी गट अ (निवडश्रेणी) अकलूज नगरपरिषद अकलूज





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा