Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ७ जुलै, २०२६

*अकलूज येथील महिबूब काशीम नदाफ यांचे आकस्मित निधन*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी,अकलुज*

 *मो:-9730867448*


अकलूज येथील महिबूब काशीम नदाफ यांचे दिनांक  ७ जुलै २०२६ रोजी राहत्या घरी आकस्मित निधन झाले मृत्यू समयी ते  ९७ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी ,२ मुले  १ मुलगी सुना नातवंडे असा परिवार असून अकलूज येथील भाजी मंडई मध्ये ते "अण्णा "या नावाने ओळखले जात होते त्यांचे जीवन अकलूज येथील भाजी मंडई मध्ये मोलमजुरी करण्यात गेले

    अकलूज येथील माळीनगर रोडवर असलेल्या दफन भूमी मध्ये त्यांचा अंतिम दफनविधि  करण्यात आला 

    लहानपणापासूनच ते कष्टाळू होते शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी भाजी मंडई मध्ये कष्ट केले दोन दिवसापूर्वीच आजारी पडले आणि त्यांचे प्राणज्योत मालवली त्यांच्या मनमिळावू प्रेमळ आणि सर्वांशी मिळून विसरून राहण्याच्या आणि बोलक्या स्वभाव असल्याने त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा