Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १६ जुलै, २०२६

*ओंकार साखर कारखाना परिवाराने केलेली सामाजिक कामे कौतुकास्पद--- दशरथ वाघमोङे*

 *निमगाव (मगराचे) -प्रतिनिधी*

      *रामचंद्र मगर*. 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


ओंकार साखर कारखाना परिवाराने केलेली सामाजिक कामे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन  दशरथ वाघमोङे यांनी

ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनखाली ओंकार परिवाराने साखरेच्या उपन्नबरोबर  वृक्षारोपण वाहतुकीचे नियोजन  व्हावे पोलीसांना सहकार्य या उद्देशाने गत वर्षी बॅरीगेट देण्यात आली याप्रसंगी बोलताना व्यक्त केले

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या स्वंयम सेवाकांना टी शर्ट मोफत दिले असुन बोधले महाराजांच्या दिंङीला दर वर्षी माळशिरस येथे ओंकार परिवाराच्या वतीने वारकऱ्यांचा यथोचित सन्मान करून अन्नदान  केले जाते याच बरोबर रक्तदान शिबिर  विद्यार्थीत्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप या समाज उपयोगी कामाचे कौतुक माळशिरस पोलीसस्टेशन पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोङे यांनी केले 

या वेळी जनलमॅनेजर भिमराव वाघमोङे केन शरद देवकर सुरक्षा आधिकारी मोहन घोङके  रमेश औताङे व कर्मचारी उपस्थित होते  आभार रामभाऊ मगर यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा