*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो--9730867448*
मंगरूळ ता. तुळजापूर येथील ग्रामदैवत आणि हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत गैबी पीर रहमतुल्ला अलय यांचा उरूस (यात्रा) सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी संपन्न होणार आहे
या उरुस निमित्त बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता सदलचा कार्यक्रम होणार असून गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी मंगरुळ गावचे ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि मुलांणी परिवाराच्या वतीने मागील अनेक वर्षापासून चालत आलेल्या रूढी परंपरे प्रमाणे महाप्रसादाचे आयोजन केले असून त्याचा सर्व गावकरी भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त मुलाणी परिवार मंगरूळ यांच्यावतीने करण्यात आले आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा