*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
दिल्ली येथे जंतर-मंतरवर दिल्ली पोलिस.CRPF सह पोलिसांचा गणवेश घालून संधी गुंडांनी NEET परीक्षा पेपर लिक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घ्यावा तेव्हा त्याला बडतर्फ करावे म्हणून दिल्ली येथील जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वर केलेल्या अमानुष लाठी चार्जचा तीव्र निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश( बाळासाहेब) आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून राज्यातील सर्व व्यापारी आणि नागरिकांनी याला पाठिंबा देऊन बंद यशस्वी करावा असेही आवाहन त्यांनी केले
त्या अनुषंगाने माळशिरस तालुका व अकलूज शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 23 जुलै रोजी अकलूज बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून सर्व व्यापारी वर्गाने नागरिकांनी हा बंद ठेवून सहकार्य करावे असेही आवाहन माळशिरस तालुका व अकलूज शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा