*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
राज्य परिवहन महामंडळ अकलूज आगार येथे दिनांक 14 जुलै 20 26 रोजी सकाळी 11 वाजता अकलूज आगाराचे आगार व्यवस्थापक माननीय श्री विकास पोफळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित सदर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमास युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री दत्ता गोरे तसेच शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष माननीय श्री शिवराम गायकवाड हे उपस्थित होते यावेळी अकलूज आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक माननीय श्री रायबान साहेब, वाहतूक नियंत्रक माननीय श्री राजू गोसावी वाहतूक नियंत्रक विजय रंधवे, लेखनिक बाणेवाड, लेखनिक मस्के कामगार प्रतिनिधी रेशमाताई वाघमारे कामगार प्रतिनिधी विद्याताई साळुंखे तसेच इतर कामगार व प्रवासी वर्ग उपस्थित होते .
. राज्य परिवहन महामंडळाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्ताने महाराष्ट्रामध्ये विविध आगारात वृक्षारोपण साजरा होत आहे . अकलूज आगारात 100 खड्डे घेऊन वृक्षारोपण करण्यात आले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा