Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १४ जुलै, २०२६

बाबुराव बोञे पाटील ग्रामविकास प्रतिस्ठानच्या विद्यार्थीत्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप

 *निमगाव ( मगराचे) --प्रतिनिधी* 

 *रामचंद्र -मगर*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शालेय विद्यार्थीत्यांना शालेय साहित्याचे वह्या पेन व खाऊचे वाटप ऊस उत्पादक शेतकरी प्रभाकर मगर  धनाजीराव जाधव व राज मगर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले 

या वेळी बोलताना रामभाऊ मगर म्हणाले चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रम बाबुराव बोञे पाटील ग्रामविकास प्रतिस्ठान च्या वतीने हाती घेण्यात आले होते  ज्या व्यक्तीने बंद असणाऱ्या साखर कारखान्याना चालु करून विकासाची मुर्तमेढ रोवली ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करून अनेकांचे कोलमोङलेले प्रपंच उभे करण्याचे काम अव्ययतपणे केले म्हणून   शुन्यतुन विश्व निर्माण करणाऱ्या आशा कर्तुत्ववान चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांचा वाढदिवस समाजहिताचे कार्यक्रम साजरा केला  या वेळी विजय मगर कालिदास मगर सुनिल  कस्तुरे दत्तु कुदळे शंकर मगर  राहुल लिंगे

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी   महादेव मगर विष्णु पवार  तानाजी साठे गणेश मगर प्रशांत कस्तुरे नवनाथ साठे संभाजी लिंगे संजय चव्हाण प्रथमेश बोङरे संभु कदम संग्रामसिंह नागणे पाटील यांनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा