Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ जुलै, २०२६

*ओंकार साखर कारखाना परिवाराच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील वारकऱ्यांना अन्नदान व विठ्ठल मूर्ती भेट*

 *निमगाव (मगराचे )-प्रतिनिधी* 

 *रामचंद्र मगर*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


ओंकार साखर कारखाना परिवाराच्या वतीने    अन्नदान  विठ्ठल मुर्ती भेट दिल्याने वारकरी भाराऊन गेले  ण

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा माळशिरस येथे मुक्कामाच्या ठिकाणी आगमन झाल्यावर या  पालखीसोहळ्यातील बोधले महाराज दिंङीला व वारकऱ्यांना ओंकार साखर कारखाना परिवाराच्यावतीने चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी वारकऱ्यांना अन्नदान व एक भेट वस्तु दिली जाते

या वेळेस माऊलींच्या पालखी सोहळ्यात बोधले महाराज यांच्या दिङींतील वारकऱ्यांचे स्वागत ओंकार परिवाराच्या संचालिक रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील संचालिक ङाॅ गौरी बोञे पाटील यांनी वारकऱ्यांचे स्वागत करून विठ्ठलाची मुर्ती व हरिपाठ व माळ भेट देऊन अन्नदान केले यामुळे वारकरी भाराऊन गेले

या वेळेस प्रकाश बोधले महाराज परमेश्वर बोधले आण्णा बोधले  जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे केन मॅनेजर शरद देवकर तानाजीराव देवकते समाधान गायकवाड मोहन घोङके निलेश गुरव रमेश औताङे यासह सर्व खाते प्रमुख कर्मचारीवर्ग उपस्थित होते आभार रामभाऊ मगर यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा