*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते दयानंद सोपानराव क्षीरसागर यांची मानवी हक्क अभियान च्या तुळजापूर तालुका सचिव पदी निवड करण्यात आली आहे
ही निवड मानवी हक्क अभियान ची संस्थापक अध्यक्ष अँड. कर्मवीर एकनाथ अवाड, राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.ड. मिलिंद कवाडं( नाना) यांच्या सूचनेनुसार धाराशिव जिल्हा अध्यक्ष कैलास पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आले
यां नियुक्तीनंतर बोलताना तुळजापूर तालुका सचिव" दयानंद सोपानराव क्षीरसागर "म्हणाले कि तुळजापूर तालुक्यातील वंचित पीडित उपेक्षित लोकांसाठी आपण जबाबदारीने काम करणार असून माझ्या कार्याबाबत मी सदैव तत्पर राहून प्रामाणिकपणे वंचित पीडित उपेक्षितांसाठी कार्य करणार असल्याचे सांगितले
याप्रसंगी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ पवार जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत वाघे जिल्हा संघटक पटेल आजी मान्यवर उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा