Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत माळशिरस तालुक्यातील ७ मृत अपघात ग्रस्तांच्या वारसांना अनुदान मंजूर*

 *मुख्य संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

  *मो:-9730867448*


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना समिती माळशिरस यांचेकडे सन २०२६/२७ चे ७  प्रस्ताव मंजूर करण्यात आले

     आजच्या तालुकास्तरीय मंजुरी समिती सभेपुढे एकूण ७  प्रस्ताव तहसीलदार तथा अध्यक्ष  गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना  समिती सुरेश शेजुळ माळशिरस , आबासाहेब रुपनवर सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी माळशिरस व सर्व सदस्य गटविकास अधिकारी माळशिरस पोलीस निरीक्षक माळशिरस सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी माळशिरस तसेच योजनेचे समन्वयक गिरीश मुळे उप कृषी अधिकारी माळशिरस उपस्थित होते मंजूर करण्यात आले

उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सन २०२६/२७ अंतर्गत प्रस्ताव आपले माहिती व पुढील कारवाईसाठी खालील पात्र लाभार्थी पुढील प्रमाणे ‌


अपघातग्रस्ताचे नाव१) समाधान सुनील पानसकर- नातेपुते (मृत्यू रस्ते अपघात दि.१९/२/२०२६) अर्जदाराचे नाव सुनील जालिंदर पानसकर 

२) बाळू कृष्णा चव्हाण- लोणंद(मृत्यू, मान कापून, दि.२१/५/२०२६) अर्जदाराचे नाव- शांताबाई बाळू चव्हाण

३) तानाजी शहाजी माने देशमुख पिसेवाडी (मृत्यू ,रस्ते अपघात दि,१५/५/२०२६) अर्जदाराचे नाव-तेजस तानाजी माने देशमुख 

४) जयश्री तानाजी माने देशमुख--  पिसेवाडी (मृत्यू ,रस्ते अपघात दि-१५/५/२०२६) अर्जदाराचे नाव प्रथमेश तानाजी माने देशमुख

५) कैलास महादेव साळवे ---दहिगाव (मृत्यू, रस्ते अपघात दि-५/६/२०२६) अर्जदाराचे नाव वैजंता कैलास साळवे 

६) समाधान धोंडीबा करांडे-सुळेवाडी (मृत्यू -मातीच्या ढिगाराखाली दि,१८/४/२६) अर्जदाराचे नाव:-धोंडीबा महादेव करांडे

७) विजय लक्ष्मण कांबळे--झिंजे वस्ती (मृत्यू-पाण्यात पडून दि-२१/२/२०२६) अर्जदाराचे नाव:- रेशमा विजय कांबळे 

    हे सात प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत


माहितीस्तव

प्रतः- १) मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापुर

२) मा. उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपुर

सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी

माळशिरस

यांना पाठवण्यात आले आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा