*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
तुळजापूर येथील प्रभाग कृ. ९ मधील महिला व पुरुषांचे शौचालय नविन बांधणे किंवा दुरुस्त करणे बाबत. तुळजापूर नगर परिषदेचे गटनेते तथा नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, प्रभाग ९ मधील जुनी जिजामाता शाळेच्या बाजुला महिलांसाठी १२ शौचालय तसेच पुरुषासाठी ५ शोचालय तब्बल १५ वर्षा पूर्वी बांधुन झालेले आहेत.
त्यामुळे त्या शौचालयाची आज परिस्थिती पाहता शौचालय ची पडझड झालेली आहे व त्यामुळे शौचालयामध्ये एक व्यक्ती व महिला भांडे तुटुन त्यामध्ये पडल्या आहेत.
तरी मेहरबान मुख्याधीकारी यांनी त्वरीत जातीने लक्ष दैऊन हे शौचालय नवीन बांधावे अथवा त्याची दुरुस्ती करून घ्यावे जेणेकरून नागरिकांना इजा होणार नाही आणि गैरसोय दूर होईल अशी ही मागणी निवेदनाद्वारे केली आहे







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा