Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

गणेशवाडी येथील बबन निवृत्ती कुंभार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

 नरसिंहपूर प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-8378081147



----- गणेशवाडी येथील बबन निवृत्ती कुंभार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ६९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. योगेश कुंभार व दिपक कुंभार यांचे ते वडील होते.

फोटो - बबन निवृत्ती कुंभार 

------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा