Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

*समता नगर अकलूज येथे ८ सप्टेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*

 अकलूज प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9730867448



अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष .सौ. रेश्माताई लालासाहेब आडगळे व अकलूज नगर परिषदेचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष . शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली

एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय महंमदवाडी हड़पसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक विशाल प्रकाश मोरे व नगरसेविका नम्रता राहुल जगताप  यांच्ययतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर मंगळवार दि.८/९२०२६  रोजी सकाळी:-९  वाजता समतानगर जिल्हा परिषद शाळा समता नगर अकलूज येथे संपन्न होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक विशाल प्रकाश मोरे व नगरसेविका नम्रता राहुल जगताप यांनी केले आहे 

शिबिराची वैशिष्ट्ये

१) डोळ्याची कोणतेही ऑपरेशन केले जाईल.

शिबिरांची वैशिष्टये ३ )डोळ्या मध्ये लेन्स बसवल्या जातील.३) डोळ्याचे कोणतेही आजार असो ते तपासले जातील.४)डोळ्याचे चष्म्याचे नंबर काढून दिल्या जाईल व नंबरचा चष्मा अल्प दरात दिल्या जाईल.




 टीप

डोळ्याचे सर्व ऑपरेशन महंमदवाडी येथे पेशंटला घेऊन जाणे येण्यासह मोफत केले जाणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा