Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २० सप्टेंबर, २०२६

फोन पे गुगल पे व्यवहार आता सशुल्क आर्थिक संकट गडद मोदी अमेरिकेचे तळवे किती चाटणार करा भाजपाला मतदान

*इकबाल बाबासाहेब मुल्ला* संपादक -पत्रकार *मोबाईल - 8983587160*
सरकार निष्क्रिय - कचखाऊ धोरणाचे आणखी बळी किती घेणार ?? अमेरिकेच्या दबावापुढे "झुकत" 56 इंचाच्या *छातीचा फुगा* फुटला असून झाला असून गेल्या 12 वर्षात जनतेला फसवण्याचा निर्णयाने जनता भिकारी होण्याच्या उंबरठ्यावर असून 15 लाख प्रत्येकाच्या बँक खात्यावर, 20 कोटी रोजगार, देण्याच्या "मोदीसरकारच्या" अमिषाला बळी पडत भारताच्या जनतेने भाजपा सरकारवर दाखवलेला विश्वास आज जमीनदोस्त* झाला असून 2029 च्या निवडणुकीत जनतेने ठरवून" भाजपाला हद्दपार करण्याची "शपथ" घ्यायला हवी. *गुगल पे - फोन पे व्यवहारात जनतेवर आर्थिक भुर्दंड ! 2000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारावर 2%* 10000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारावर 4% अशाप्रकारे आकारणी करण्यास मोदी. सरकारने "संमती" दिल्याने भारतातील जनतेचे कंबरडे मोडणार आहे. अमेरिकेच्या मास्टरकार्ड. आणि अन्य कार्डच्या कंपनीच्या "मालकांनी" अमेरिकेच्या ट्रम्प यांच्याकडे तक्रार केली.कारण भारतात आज 314 लाख कोटी. रुपयांचे व्यवहार फोन पे - गुगल पे मार्फत होतात. त्यामुळे या कंपन्यांचा व्यवसाय ठप्प. झाला आहे.कारण या कंपन्या 2% आकारणी. करत असत. आज अमेरिकेने भारताला फोन पे - गुगल पे वर आकारणी करण्यास सांगितले असल्याने या अमेरिकी कंपन्यांना वार्षिक 1 लाख कोटी रुपयाचा नफा होणार आहे आणि 1 लाख कोटी भारतीय जनतेचे "पाण्यात" जाणार आहे. भारतीय जनतेने आता गुगल पे - फोन पे सशुल्क आकारणीस जाहीर "विरोध" करायला हवा. *करा भाजपाला मतदान...* आज रोजगार* संपुष्ठात आला आहे ,नवीन नोकऱ्या* नाहीत, व्यवसाय संपले आहेत, जनतेकडे पैसे नाहीत, महागाईने कळस* गाठला आहे, जनतेने डोळस (शहाणे) होऊ नये म्हणून "धर्मा - धर्मामध्ये" भांडणे लावण्याचा उद्योग सुरु आहे, त्यामुळे करा भाजपाला* मतदान ..आणि पुन्हा एकदा आणा "अच्छे दिन" ..! इकबाल बाबासाहेब मुल्ला* ( *पत्रकार* ) संपादक - सांगली वेध संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली. *मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा