अकलूज प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9730867448
भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनानिमित्त व "शिक्षक हे केवळ ज्ञान देत नाहीत तर ते जीवनाला दिशा देतात" या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ब्रीदवाक्याला अनुसरून संकेतिका वाचनालय 'सुदेश सदन' दत्तनगर-- राऊतनगर, इंदापूर रोड याच्या वतीने अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रा. विश्वनाथ आवड सर यांचे "शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत"या विषयावर दि.५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राऊत नगर अकलूज येथे व्याख्यान आयोजित केले आहे
तरी सर्वांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन संकेतिका वाचनालयाचे अध्यक्ष सचिव व सर्व संचालकाच्या वतीने करण्यात आले आहे







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा