*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
शारदीय नवरात्र महोत्सव सन 2026 मध्ये नळदुर्ग-लातुर मार्गी येणारे भाविकांच्या वाहणासाठी तुळजापुर (खुर्द) मार्ग जगदाळे पार्किंग व उध्दवराव सभागृह पार्किंगसाठी वाहन सोडणे बाबत जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदनाद्वारे मागणी केली असून त्याबाबत सविस्तर वृत्त असे की
शारदीय नवरात्र महोत्सव सन 2026 मध्ये कर्नाटक, आंधप्रदेश या भागातुन मोठ्या प्रमाणात भाविक पुजाऱ्यांकडे कुलधर्म कुलाचार करण्यासाठी येत असतात शारदीय नवरात्र महोत्सव सन 2026 मध्ये त्यांच्या वाहनासाटी नळदुर्ग रोड येथे पार्किंगची सोय केली जाते. त्यामुळे भाविकांना पुजाऱ्यांच्या घरी येण्यास दोन ते तीन किलो मिटर चालत यावे लागते त्यामुळे लहान मुलै, वयोवृध्द व्यक्ती यांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच कमान वेस, जवाहर चौक, आर्य चौक येथील स्थानिक पुजारी, यांना देखील भाविकांना त्यांच्या घराकडे बोलावुने व त्यांना घराकडे घेवुन जाण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो.
तरी भाविकांची ही गैरसोय दुर करण्यासाठी नळदुर्ग- लातुर मार्गे धाराशिव बायपास रोड येणाऱ्या वाहनासाठी मोर्डा उडाणपुल येथुन तुळजापुर खुर्द मार्गे येथील जगदाळे पार्किंग व उध्दव सभागृह पार्किंग येथे नगर परिषद मार्फत सोय केलेली आहे.
तरी मे. साहेबांना विनंती आहे की, शारदीय नवरात्र महोत्सव सन 2026 मध्ये बायपास मार्ग जगदाळे पार्किंग व उध्दवराव सभागृह पार्किंगसाठी वाहन सोडण्यात यावे अशी मागणी खालील नगरसेवकांनी निवेदनाद्वारे केली आहे
1. श्री. अमोल माधवराव कुतवळ नगरसेवक न.प. तुळजापुर
2. श्री. आनंद नानासाहेब जगताप नगरसेवक न.प. तुळजापुर
3. श्री. रणजित चंद्रकांत इंगळे नगर सेवक न.प. तुळजापुर
4. श्री. अक्षय धनंजय कदम- परमेश्वर नगर सेवक न.प. तुळजापुर
5. सौ. प्रगती गोपाळ लोंढे नगर सेवीका, न.प. तुळजापुर ि
गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
शारदीय नवरात्र महोत्सव सन 2026 मध्ये नळदुर्ग-लातुर मार्गी येणारे भाविकांच्या वाहणासाठी तुळजापुर (खुर्द) मार्ग जगदाळे पार्किंग व उध्दवराव सभागृह पार्किंगसाठी वाहन सोडणे बाबत. मागणी
शारदीय नवरात्र महोत्सव सन 2026 मध्ये नळदुर्ग-लातुर मार्गी येणारे भाविकांच्या वाहणासाठी तुळजापुर (खुर्द) मार्ग जगदाळे पार्किंग व उध्दवराव सभागृह पार्किंगसाठी वाहन सोडणे बाबत. मागणी
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा