Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६

शंकर नगर येथील रमजान ईस्माईल शेख यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

*अकलूज --प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
शंकर नगर येथील रमजान ईस्माईल शेख यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले शंकर नगर अकलूज येथील स्व:-हाजी रहिमतुल्ला मोहम्मद शेख यांचे भाचे व ग्राम विकास अधिकारी अलीम रमजान शेख यांचे वडील रमजान इस्माईल शेख यांचे प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले मृत्यू समयी ते ८३ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार असून अकलूज येथील माळीनगर रोडवरील दफनभूमीत गुरुवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांचा अंतिम दफनविधी करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा