Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६

ओंकार साखर कारखाना ऊसास उच्चांकी दर देणार बाबुराव बोञे पाटील

*निमगाव मगराचे--प्रतिनिधी* *रामचंद्र मगर* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
ओंकार परिवार प्रतिदिन ऊसाचे 2लाख ५हजार टनाचे गाळप 23 लाख लिटर इथेनॉलची निर्मीती ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथील ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदापुरी चे सरपंच जयवंत सुळ होते बोलताना बोञे पाटील म्हणाले की मी एका शेतकरी कुटुंबातील असुन शेतकऱ्यांना काय अङचणीचा समाना करावा लागतो याची जाणीव मला असुन ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार कर्मचारीवर्ग यांचे हित जोपणारा परिवार असुन गेल्या सहा वर्षीपासून ऊस कारखानदरीत असुन आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी दर दिला असुन वाहतूकदारांच्या समस्या सोङविल्या कर्मचारीवर्गाला 20 टक्के पगारवाढ दिली आहे 202६ व 202७ गळीत हंगामाच्या ऊसास निश्चितपणे सर्वात जास्त दर देण्यासाठी कटिबद्ध असुन आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिपावली ऊसाच्या प्रमाणात मोफत साखर व १00 रूपये बील अदा केले जाईल ओंकार परिवार प्रतिदिन 2 लाख ५ हजार टनाचे गाळप 23 लाख लिटर इथेनॉल 22८ मॅगवेट वीज निर्माण करून देशातील सर्वात मोठा साखर उद्योग आहे त्याबरोबर मेडीकल काॅलेजच्या माध्यमातून आरोग्याच्या अनेक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकार घालावा असे बाबुराव बोञे पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील प्रा शारदाताई बोञे पाटील जनलमॅनेजर भिमराव वाघमोङे तेजस्विनी बर्गे तरंगफळचे माजी सरपंच रावसाहेब तरंगे नारायण करचे सर्जेराव पवार भगवान सुळ संजय वाघमोङे यासह बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी वाहतुकदार आधिकारी कर्मचारीवर्ग उपस्थित होता आभार रामभाऊ मगर यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा