*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील कोंढेज येथे आज दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कोढेज गावातील किरण मोहन लोंढे तसेच त्यांच्या पत्नी सौ रेशमा किरण लोंढे या दोघा दांपत्याने कोढेज येथील आराधी महिलांना मोफत साड्या वाटप केले सदर भव्य मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम कोंढेज येथील देवीच्या मंदिरात पार पडला
या भव्य मोफत साडी वाटपाच्या कार्यक्रमाला पुणे जिल्हा मातंग एकता संघटनेचे अध्यक्ष ललित भाऊ शिंदे, इंदापूर मातंग एकता तालुका संघटनेचे अध्यक्ष शरद गायकवाड, बाळासाहेब लोंढे, अशोक लोंढे, माजी सरपंच हनुमंत बादल, माजी सरपंच गणेशराव सव्वाशे, ग्रामपंचायत सदस्य श्री हरी आरणे,चंद्रकांत माने, विक्रम वारे, चंद्रकांत आरणे, गजेंद्र पवार, संजय लोंढे, बाबुराव इंगोले, रमेश लोंढे, शिवाजी लोंढे, रहीम शेख, अंबादास माने, दादासाहेब माने, विठ्ठल लोंढे, सुभाष लोंढे, शेखर लोंढे, माऊली आरणे, बापू लोंढे, प्रभाकर चव्हाण, अनिल साळवे, हनुमंत आरणे तसेच आराधी महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील लोंढे दांपत्याने नवरात्र महोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर आराधी महिलांना मोफत साडी वाटप केल्याबद्दल आराधी महिला वर्गामधून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहेल
रविवार, १८ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कोढेज येथे आराधी महिलांना लोंढे दांपत्याच्या वतीने मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कोढेज येथे आराधी महिलांना लोंढे दांपत्याच्या वतीने मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा