*करमाळा तालुका -प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते शब्बीर हबीब मुलाणी वय 82 यांचे आज अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी सुना नातू पतवंडे असा परिवार आहे ते हिंदुस्तान फुटवेअरचे व्यवस्थापक जमीर मुलाणी यांचे वडील होत त्यांच्या निधनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली
त्यांच्यावर करमाळा येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये मुस्लिम रीती रिवाजानुसार अंत्यविधी करण्यात आला यावेळी निकटवर्तीय नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होती
सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६
करमाळा येथील शब्बीर मुलाणी यांचे अल्पशा आजाराने निधन
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा