इंदापूरात रविवारी नोकरी महोत्सव, गरजू युवापिढीने कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे प्रदीप गारटकर यांचे आवाहन.
संपादक हुसेन मुलानी
डिसेंबर १३, २०२५
सहसंपादक -डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी. इंदापूर,मो. 9922419159 युवापिढी खूप शिकली आहे, मात्र त्यांना नोकरी नाही. त्यामुळे युवापिढी...


