व्याख्यानमालेत कवीचा समावेश ही गर्वाची बाब : कवी अशोक नायगावकर. व्याख्यानमाला हे प्रबोधनाचे साधन मात्र यामध्ये युवापिढीने सहभाग घेणे ही काळाची गरज : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.
संपादक हुसेन मुलानी
फेब्रुवारी १६, २०२६
* इंदापूर, डॉ. संदेश शहा* *टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. 9922419159* कवीच्या दूरदृष्टीतून तसेच अंतकरणातून कविता निर्माण होत असतात. त्य...


