*अनुपम आय हॉस्पिटल यांच्यावतीने पत्रकार व नातेवाईकांची मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न.* आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या पेशंटसाठी "अनुपम विजन सेंटर" सुरू.
संपादक हुसेन मुलानी
एप्रिल ०६, २०२६
अकलूज प्रतिनिधी टाइम्स 45 न्यूज मराठी अकलूज येथील सुप्रसिद्ध अनुपम आय हॉस्पिटल अँड लेजर सेंटर यांच्यावतीने माळशिरस तालुका मराठी पत्रकार...


