करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी करमाळा बस स्थानकावरील ०६ तोळे ७ ग्रॅम सोने चोरी करणाऱ्या गुन्हयाची उकल तसेच करमाळा शहरातुन चोरीस गेलेल्या मोटार सायकल चोरास केले अटक असा एकुण १०,७०,००० रू किं मुद्देमाल केला जप्त
संपादक हुसेन मुलानी
ऑगस्ट २०, २०२६
* करमाळा तालुका --प्रतिनिधी* *आलिम शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी* करमाळा पोलीस स्टेशनने दमदार कामगिरी केली असून करमाळा बस स्थानकावरील ०६ ...


