*करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी* *१,३५,८२८/- रू कि.चे १०.७८० मिली सोन्याचे गंठण जप्त, मोटार सायकलवर येवुन सोने हिसकावुन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक*
संपादक हुसेन मुलानी
मार्च २६, २०२६
* करमाळा, तालुका --प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9850686360* दि. १३/०३/२०२६ रोजी फिर्यादी नामे मिना माणिक मैड रा. शेलगाव ता. पर...


