*करमाळा मतदार संघातील शेती पंपासाठी आठ तास वीजपुरवठा मिळावा, आमदार नारायण आबा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
संपादक हुसेन मुलानी
जुलै ०९, २०२६
* करमाळा तालुका -प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो;-9850686360* करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांची सध्या वीजेच्या प्रश्नाबाबत तीव्र नार...


