*कायदेविषयक व्याख्यानातून विद्यार्थिनींना कायद्याचे मार्गदर्शन* *नागरिकांना आपल्या हक्कासोबत कर्तव्याची जाणीव असणे गरजेचे --अँड हसिना वजीर शेख*
संपादक हुसेन मुलानी
सप्टेंबर २८, २०२६
*अकलुज-- प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448* यशवंतनगर : शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवं...


