अतिवृष्टी अनुदानासह दुष्काळी मदत तातडीने द्या; अन्यथा ‘जवाब दो’ आंदोलन! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना २५ हजार, भूमिहीन शेतमजुरांना १५ हजार रुपये देण्याची मागणी; बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांचा प्रशासनाला इशारा
संपादक हुसेन मुलानी
ऑक्टोबर १९, २०२६
*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी* सन २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या करमाळा तालुक्...


