इंदापूर तहसीलदारांच्या कारभाराविरोधात इंदापुरात जनआक्रोश मोर्चा! प्रदीप गारटकर यांचा प्रति प्रशासन सरकार सुरू करण्याचा प्रशासनाला इशारा; प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी टाईम बाँड कार्यक्रम सुरू न केल्यास प्रवीण माने यांचा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, तालुक्याच्या इतिहासात प्रथमच तहसीलदार यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा !
संपादक हुसेन मुलानी
नोव्हेंबर २६, २०२६
इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९ इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कथित मनमानी व भ्रष्ट कारभ...


