अकलूज ------प्रतिनिधी
शकुर --तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9860 112 351
शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज संचलित महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर ...
माळशिरस तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा पिलीव येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये प्रशालेने सहभाग घेऊन मुलांच्या व मुलींच्या कुस्ती स्पर्धेमध्ये भरघोस यश संपादन केले.१७ वर्षे वयोगट मुले ४८किलो वजन गटात यशराज हिरालाल मोरे प्रथम क्रमांक, ७१ किलो वजन गटात ओंकार ज्ञानेश्वर नवसुपे प्रथम क्रमांक, ५१ किलोवजन गटात अस्लम शाहिद शेख द्वितीय क्रमांक,१७ वर्षे वयोगट मुली ३९ किलो वजन गटात प्रगती सम्राट काळे प्रथम क्रमांक, ५३ किलो वजन गटात सायली नबाजी गाढवे प्रथम क्रमांक, ४३ किलो वजनी गटात साक्षी विजय सोनवणे द्वितीय क्रमांक पटकविला.
सर्व यशस्वी खेळाडूंचे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेचे मार्गदर्शन मा. श्री.जयसिंह शंकरराव मोहिते- पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेचे अध्यक्ष, संग्रामसिंह मोहिते-पाटील संचालिका स्वरूपाराणी मोहिते- पाटील ,,सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे,सभापती अँड.नितीन खराडे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक अनिल मोहिते,अनिल जाधव,रामचंद्र
चव्हाण, मनोज सरवदे यांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा