संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
सोलापूर जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या फंडातून मंजूर झालेल्या 'संगम ता .माळशिरस जि. सोलापूर' येथील वीज ट्रांसफार्मर चे भूमिपूजन मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12/45 वाजता 'महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष -कुणाल नितीन राऊत ,यांच्या शुभहस्ते होणार असून 'ऑल इंडिया युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी 'उदय भानू चिंब, यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष सुनंजय विजयसिंह पवार ,उपाध्यक्ष- शिवराज मोरे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे
याप्रसंगी माजी सरपंच- लालासो पराडे पाटील ,शिवाजी इंगळे, भारत पराडे पाटील, बाळासो महाडिक, महेश इंगळे ,आबासो गाडेकर, रमेश इंगळे, गणेश इंगळे, यशवंत ताटे, प्रशांत महाडिक, नाना पराडे पाटील, सतीश इंगळे, सुनील पराडे पाटील ,निळकंठ दळवी, रणजीत महाडिक, बिटू महाडिक, सौदागर पराडे पाटील ,संजय पराडे पाटील, ज्ञानदेव जाधव, कल्याण इंगळे ,अण्णासाहेब काळे, इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याची माहिती संगम ग्रामपंचायतचे सदस्य- आकाश पराडे पाटील यांनी दिली आहे तरी या भूमिपूजन कार्यक्रमास ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा