Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३

शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

 मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना ( उध्दव बाळासाहेबा ठाकरे गट) शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट.


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                      महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने मराठा समाजाला आरक्षण व इतर मागणी संदर्भात भेट घेतली. 



मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य कराव्यात तसेच अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली .


याप्रसंगी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, खासदार. ओमराजे निंबाळकर, गटनेते आ. अजय चौधरी, आ.कैलास दादा पाटील आमदार . सुनील प्रभू, आमदार अनिल परब, आमदार . रविंद्र वायकर, आमदार रमेश कोरगावकर, आमदार . प्रकाश फापर्तेकर, आमदार . सुनील शिंदे, आमदार. ऋतुजा लटके, आमदार . सचिन अहिर, आमदार विलास पोतनीस, आमदार राहुल पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा