Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

अकलुज ची ग्रामदैवत अकलाईदेवी ची गजलक्ष्मी कमलासन अलंकारिक महापूजा संपन्न .

 


अकलूज ---प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी

                             अकलूजची ग्रामदैवत श्री अकलाई देवीची आश्विन शुद्ध महा दुर्गाष्टमीनिमीत्त श्री अकलाई देवीची गजलक्ष्मी कमलासन अलंकारिक महापूजा अकलाई देवीचे देवस्थानचे विश्वस्त जयसिंह मोहिते-पाटील यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आली.यावेळी सौ.सुलक्षणादेवी मोहिते-पाटील,दिपकराव खराडे-पाटील,सौ.प्रतिभा दिपकराव खराडे- पाटील,सौ.सुनेत्रा अशिषराव खराडे-पाटील उपस्थित होते.        


छाया ;--केदार लोहकरे,अकलुज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा