अकलूज ---प्रतिनिधी
शकुर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी.
सदाशिवराव माने विद्यालयात आगामी दिवाळी च्या अनुषंगाने इको फ्रेंडली आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा
संपन्न झाली.
दीपावलीचे विशेष आकर्षण म्हणजे आकाश कंदील...! आत्मनिर्भर भारताचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून माननीय मुख्याध्यापक श्री फुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक आकाश कंदील कार्यशाळा सदाशिवराव माने विद्यालयात संपन्न झाली. प्लास्टिक थर्माकोल यासारखे पर्यावरणास हानिकारक साहित्य न वापरता विद्यालयातील 56 विद्यार्थ्यांनी यापासून सुंदर सुबक रेखीव ही कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अमोल फुले सर,उपमुख्याध्यापक श्री घंटे सर, चित्रकला विभागाचे प्रमुखश्री शिंदे सर,चित्रकला शिक्षक श्री टिंगरे सर व श्री काशीद सर यांचे मार्गदर्शन लाभले......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा