संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
काल परवाच्या दिवशी आयटी इंजि.राहुल गाढवे नेहमीप्रमाणे अकलुज येथीला विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे (व्यायाम) चालण्यासाठी गेले असता पैशाचं पॉकेट हरवले होते बरीच शोधाशोध झाली काही केल्याने ते पाॕकेट सापडले नाही,त्या पाॕकिट मध्ये 4000 रु. ,महत्वाची कागदपत्रे व कार्ड्स होती...राहुलने सर्व कार्ड्स ब्लॉक केली...यादरम्यान अशपाक मुलाणी सरांना(वाघमोडे वस्ती जिल्हा परिषद . शाळा) यांना सदर पैशाचं पॉकेट सापडलं...त्या मध्ये 4000/- रु.कार्ड,कागदपत्र त्यातील आधारकार्डच्या माहितीवरून कोणी विद्यार्थी असावा त्यास शक्य तेवढ्या लवकर पॉकेट सुपूर्द व्हायला हवे ..या निर्मळ भावनेने .अशपाक मुलाणी सरांनी युनूस तांबोळी सर,.इरफान सय्यद व .उत्कर्ष शेटे यांच्यामार्फत माहिती काढून राहुल गाढवे यांस प्रामाणिकपणे ते पॉकेट सुपूर्द केले यानंतर अशपाक मुलाणी सर व त्यांच्या संघटनेतील सदस्य सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे संघटनमंञी .धैर्यशील मोहिते- पाटील (भैय्यासाहेब) यांना नियोजित कार्यक्रमास निमंत्रित करण्यासाठी गेले असता योगायोगाने सदर घटनेची माहिती घेत माज्ञ.भैय्यासाहेबांनी अशपाक मुलाणी सरांच कौतुक व अभिनंदन करत शाल व पुष्पहार देऊन सन्मान केला आणि म्हणाले,
"संस्कारों से बड़ी कोई वसीयत नहीं होती..."
ईमानदारी से बड़ी कोई विरासत नही होती." ..अशपाक सर आपण खूप चांगलं काम केलंय...अभिनंदन.. अशा प्रकारे त्यांनी मुलाणी सरांचे कौतुक केले.
शुद्ध विचार,तशी कृती आणि प्रामाणिकपणा असला की,व्यक्तीचा समाज सन्मान करतोच...यानंतर ".अशपाक मुलाणी सरांच "पंचक्रोशीत शिक्षक,नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे....
"जो सूना...जो देखा.. वही पेश किया"...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा