Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

अकलूज येथील धवल श्रीराम मंदिर धनश्रीनगर येथे रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न .

 


अकलूज ---प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी




                            अकलूज येथील धवल श्री राम मंदिर धनश्रीनगर येथे विजयादशमीनिमित रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अकलूज पोलीस स्टेशनचे पो.नि.दिपरतन गायकवाड यांच्या हस्ते रावणाचे दहन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते-पाटील,शिवकुमार मदभावी,सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख विराज खराडे,फलटण शिवसेना तालुकाप्रमुख विजय मायणे,बापूराव पाटील, आण्णासाहेब इनामदार,सतिश पालकर,सुधिर रास्ते,नवनाथ साठे,मयुर माने,ज्योती कुंभार,शैला गोसावी,अमोल माने,प्राचार्य चंद्रकांत कोळेकर,दिपक सुत्रावे,पिंटू वैद्य आदी उपस्थित होते.(छाया:-संजय लोहकरे,अकलूज.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा