माऊलीच्या डोळ्यात मराठा आरक्षणाची आस...डोळ्याच्या कडा अश्रूंनी पाणावल्या...!
गेले अनेक दिवस सकल मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.आता मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांच्या सारखा खंबीर नेतृत्व मिळाले आहे.अकलूज येथील महर्षी चौकात सखळी उपोषणामध्ये एका भगिनींच्या डोळ्यातील भावच सर्व काही सांगून जाते.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा