Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०२३

तुळजापूर येथे "मौलाना अबुल कलाम आझाद" यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी.

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.--9730 867 448

                    स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न "मौलाना अबुल कलाम आझाद" यांची 135 वी जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष --सिराज मेहंदी व अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या सूचनेने तुळजापूर येथे मौलाना आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली त्यांच्या जयंतीनिमित्त मौलाना आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले व सिंदफळ ता. तुळजापूर येथील कब्रस्तान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तौफिक भाई शेख, तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, ज्येष्ठचे जिल्हा अध्यक्ष धनंजय पाटील,ज्येष्ठ नेते बापूसाहेब नवगिरे,तालुका उपाध्यक्ष रुबाब भाई पठाण, शहराध्यक्ष अमर नाना चोपदार, युवक तालुका अध्यक्ष संदीप गंगणे,युसुफ भाई शेख, आरिफ भाई बागवान, मतीन भाई बागवान, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहेद भाई शेख, 


शहर उपाध्यक्ष मकसूद भाई शेख, अल्पसंख्यांक विधानसभा अध्यक्ष इब्राहिम इनामदार ,युवक तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे, युवक शहराध्यक्ष अक्षय परमेश्वर,गणेश ननवरे, पैगंबर शेख, अजीम शेख, दत्ता व्यवहारे,बुरहान इनामदार ,हुसेन इनामदार ,एजाज बागवान, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा