Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

कोढांरपट्टा ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांचा "शिवतेजसिंह मोहिते पाटील" यांच्या हस्ते सत्कार.

 


विशेष प्रतिनिधी---राजु(कासिम)मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी.

                              माळशिरस  तालुक्यातील  कोंढारपट्टा  ग्रामपंचायतीच्या  पंचवार्षिक  निवडणूकीत निवडुन आलेल्या नवनिर्वाचीत सरपंच व  सदस्या चा सत्कार शंकरनगर-अकलूज  येथे शिवरत्न कन्ट्रक्शन्स  तर्फे  युवानेते शिवतेजसिंह  मोहिते-पाटील  यांनी सर्वाना  मानाचे फेटे  बांधून सत्कार केला..                               कोंढारपट्टा  ग्रामपंचायतीच्या      नुकताच  झालेल्या  निवडणूकीत मोहिते-पाटील  गटाचे सरपंच पदी प्रकाश (मालक) जाधव ,उपसरपंचपदी  निलेश भोसले  यांची तर  सदस्यपदी माधव बाबर,राजेन्द्र  भोसले,बाळासाहेब जाधव, लतिका इंगोले ,विजय भोसले  या सर्वाचा मोहिते-पाटील परीवारांचे वतीने करण्यात आला..यावेळी नुतन सरपंच  प्रकाशराव जाधव यांनी मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे  सांगितले .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा