अकलूजची ग्रामदैवत श्री अकलाई देवीच्या मंदिरात आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिर परिसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला.मंदिराचे विश्वस्त जयसिंह मोहिते-पाटील, सौ.सुलक्षणादेवी मोहिते-पाटील व स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलीत करण्यात आले.यावेळी मंदिराचा परिसर लख लख दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघाला होता.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा