Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

*मंतशा--------मुजम्मिल यांचा---शुभविवाह--- संपन्न*

 




*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.--9730 867 448*

                         *आज माळशिरस येथील अक्षता मंगल कार्यालयात मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते* *अब्दुल लतीफ करीमसो शेख* ( *बब्बरशेठ* ) *यांची नात व मुलगा शौकत शेख यांची सुकन्या *मंतशा व वर(जावई )मुजम्मिल यांच्या लग्न समारंभास* *माळशिरस तालुक्याचे लाडके आमदार*


.*रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित राहून शेख परिवारास शुभेच्छा दिल्या.त्यांच्यासमवेत* *माळशिरस तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील*,*माजी सभापती* .*वैष्णवदेवी मोहिते* *पाटील उपस्थित होते.शेख परिवाराचे वतीने शौकत शेख यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केले* 

*या विवाह सोहोळ्यास *माळशिरसचे* *नगराध्यक्ष*.**आप्पासाहेब देशमुख*.*माजी *उपसभापती किशोर सुळ*. *माळशिरसचे माजी सरपंच* .*तुकाराम* *देशमुख.रामदास काळे* *पत्रकार श्रीनिवास कदम पाटील* *पी.एस.आय.जगताप व *अस्लम काझी.*समाधान भोसले.*किरण सांवत. *ॲड*हसीना* *शेख*.*अ‍ॅड*.*देव मैडम..सुरेश टेळे*. *अरविंद भोसले*.*मुस्लिम जमातीचे अध्यक्ष अजीम मुलाणी.शकिल मुलाणी.अमीर पठाण*. *खलील मुलाणी. युसूफ शेख*.*राष्ट्रीय खेळाडू अस्लम मुजावर. संग्रामनगरचे हमीद मुलाणी*.*अल्ताफ शेख यांच्यासह *परिसरातील सर्व राजकीय*

 *व्यापार* .*आप्तेष्ट नातेवाईक व मित्र परिवार बहुसंख्येने वधूवरास* *आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.शेख परिवाराचे वतीने डॉक्टर जावेद शेख व अब्रार शेख यांनी उपस्थितांचे आभार व स्वागत केले*

*हा विवाह सोहळा अतिशय थाटामाटात संपन्न झाला*.


*टाइम्स 45 न्यूज मराठी*" *च्या वतीने नव वर वधूस भावी* *जीवनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा