*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
अकलूज : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या पदविका अभियांत्रिकीच्या हिवाळी परीक्षा २०२३ मध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
त्यामध्ये प्रथम वर्ष संगणक विभागातील विद्यार्थीनी कु.पेटकर श्रद्धा हिने बेसिक मॅथ्स या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवुन महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच संगणक विभागात प्रथम वर्ष प्रथम क्रमांक कु. माने देशमुख स्वरांजली ९०.२४ % , द्वितीय क्रमांक कु.पेटकर श्रद्धा ८९.८८%, तृतीय क्रमांक कु. माने-देशमुख स्नेहा ८४.३५%, द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकी प्रथम क्रमांक कु. शेख अब्दुल ८९.७३%, द्वितीय क्रमांक कु.येवले साक्षी ८४. ९३%, तृतीय क्रमांक कु.भाकरे गौरव ८४.४१%, तृतीय वर्ष संगणक विभाग प्रथम क्रमांक कु.भाग्यवंत आनंद ९५.२२, द्वितीय क्रमांक कु.पोतदार आदर्श ९१.३३%,तृतीय क्रमांक कु.शेख रोशनी ९०.६७% घेऊन उत्तीर्ण झाले .
मेकॅनिकल विभागात प्रथम वर्ष प्रथम क्रमांक कु. क्षीरसागर शंभूराजे ७८. २४ % द्वितीय क्रमांक कु .एकतपुरे क्रांती ७८. ००% तृतीय क्रमांक कु. मोरे प्रशांत ७५. ६५%, द्वितीय वर्ष मेकॅनिकल अभियांत्रिकी प्रथम क्रमांक कु. गायत्री माने ८०.५३%, द्वितीय क्रमांक कु.जाधव प्रणव ७९. ५८%, तृतीय क्रमांक कु. ठवरे वैष्णवी ६९.७९%, तृतीय वर्ष मेकॅनिकल अभियांत्रिकी विभाग प्रथम क्रमांक कु.वसव प्रियदर्शनी- ८३.६२%, द्वितीय क्रमांक कु.सोनार रोहित ८२.८२%, तृतीय क्रमांक कु.दुधाळ गणेश ८१.६२% घेऊन उत्तीर्ण झाले .
इलेक्ट्रिकल विभागात प्रथम वर्ष प्रथम क्रमांक कु.सालगुडे - पाटील आदित्य ८७. ४१ % द्वितीय क्रमांक कु .पिसे धिरज ८०. २४ % तृतीय क्रमांक कु. भोराडे वैष्णव ७९.५३ %, द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी प्रथम क्रमांक कु.मुळे प्रसन्न ७९.३८ %, द्वितीय क्रमांक कु.भोसले गणेश ७६. ०० %, तृतीय क्रमांक कु. भंडलकर संभाजी ७१.०० % घेऊन उत्तीर्ण झाले .
सिव्हिल विभागात प्रथम वर्ष प्रथम क्रमांक कु.भिंगारदिवे जयराज ७८.५९ % द्वितीय वर्ष सिव्हिल अभियांत्रिकी प्रथम क्रमांक कु.जगताप प्रज्वल ७३.३३ %, द्वितीय क्रमांक कु.क्षीरसागर वर्षाराणी ७१.२२ %, तृतीय क्रमांक कु.डांगे ऋतुजा ६९.६७ % घेऊन उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून महाविद्यालयाचा विभागनिहाय निकाल अतिउत्कृष्ट असल्याचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी सांगितले. सहकार महर्षी अभियांत्रिक महाविद्यालयाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील तसेच महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते - पाटील, संस्थेचे सचिव . राजेंद्र चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे कामकाज उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. तसेच परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या संधी व भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महाविद्यालय दर्जेदार शिक्षण देत असल्याची माहिती डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा