निमगाव ----प्रतिनिधी
रामभाऊ मगर
टाइम्स 45 न्युज मराठी.
ओंकार साखर कारखाना (चांदापूरी) परिवाराच्या वतीने रौप्य महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त चांदापुरी येथील आंबेकर वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय विद्यार्थीत्यांना शालेय साहित्यांचे वाटप ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांत बोञे पाटील माजी सरपंच भजनदास चोरमले यांच्या हस्ते करण्यात आले ओंकार साखर कारखान्याने साखरेच्या निर्मातीबरोबर सामाजिक बांधिलकी स्वीकारून समाज उपयोगी अनेक उपक्रम राबविले शालेय साहित्य बॅग मुलांनी स्वीकार करताना
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य हेच ओंकार परिवाराचे यश आहे
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव जाधव अभिजित जाधव नितीन जाधव तानाजी जगदाळे ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा