*मो.--9730 867 448*
अकलूज( शिवाजीनगर) येथील सेवानिवृत्त एसटी वाहक "निजाम अकबर नदाफ" यांचे दि. 26 जानेवारी 2024 रोजी वर्धाक्याने निधन झाले असून मृत्यूसमयी ते 88 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात 3 मुले 1 मुलगी, सुना ,नातवंडे, असा परिवार असून अकलुज येथील माळीनगर रोडवरील दफनभूमीत सायंकाळी 5 वा. त्यांचा दफनविधी करण्यात आला ,अकलूज येथील शहाजहाँन गादी कारखान्याचे मालक युन्नुस नदाफ यांचे ते वडील होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा