निमगाव --प्रतिनिधी
रामभाऊ मगर
टाइम्स 45 न्युज मराठी.
ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त व महापुरुषांच्या प्रतिमांचे ध्वजाचे पुजन.व ध्वजरोहन ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या वेळी बोलताना रामचंद्र मगर अमृत महोत्सवी 202४ हे ओंकार साखर कारखान्यासाठी आनंद उत्साह साजरा करणारे वर्ष ठरणार असुन चेरअमन बाबुराव बोञे पाटील यांनी अपार मेहनत घेऊन कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ होत असून उप पदार्थ प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला समाधानकारक दर देता येईल
या वेळी शेतकरी पतसंस्थेचे चेरअमन भजनदास चोरमले म्हणाले या कारखान्यामुळे चांदापुरी गावाच्या वैभवात भर पङणार असुन कारखान्याला आपले संपूर्ण सहकार्य राहिल आशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते मुख्य सुरक्षा आधिकारी मोहन घोङके केन मॅनेजर शरद देवकर रमेश ओवताङे गणेश धायगुङे नितीन जाधव यासहआधिकारी कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते विष्णु गोरे यांनी आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा