Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

*सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयात" नेताजी सुभाष चंद्र बोस" यांची जयंती साजरी...*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

           अकलूज, (शंकरनगर)येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर,अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. २३/१/२०२४ रोजी सकाळी ११:४५ वाजता नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयीन विकास समिती सदस्य श्री. वसंत जाधव यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी जयंतीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे, कार्यालयीन अधिक्षक शब्बीर शेख, सर्व विभागप्रमुख, 

 महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.श्रीकांत कासे यांनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा