*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने श्रीमती राधिका देवदत्त हंकारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या 'राज्यप्रमुख' पदी नियुक्ती करण्यात आली असुन आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पञ देण्यात आले
. याप्रसंगी आमदार सुनील भुसारा, मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्याध्यक्ष- सुरयना मल्होत्रा, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस मोहित गायकवाड यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा