*टाइम्स 45 न्युज मराठी
*मो.9730 867 448
लातूर - येथील प्रशांत काशिनाथ राजे वय 42 यांचे अल्पशा आजाराने रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 24 रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी एक भाऊ ,एक मुलगा ,एक मुलगी ,असा परिवार आहे औसा कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर काशिनाथ राजे यांचे ते चिरंजीव होत. आणि अकलूज येथील पत्रकार चंद्रकांत कुंभार यांचे ते जावई होत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा