*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
बीड- येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. अब्दुलकादर मणियार यांना नुकतीच शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पीएच. डी. प्राप्त झाली आहे.
प्रा. अब्दुलकादर मणियार यांनी ओपीजेएस विद्यापीठ, चुरू, राजस्थान या विद्यापीठात डाॅ. अरूण कुमार यांच्या मार्गदर्शनात 'डायलेटिक्स ऑफ ह्युमन रिलेशनशिप: अ कमेंरिटिव्ह स्टडी ऑफ द सिलेक्ट नाॅव्हेल्स ऑफ डी.एच.लाॅरेन्स अॅण्ड आयरिश माॅडराॅक' या विषयावरील प्रबंध सादर केला होता.
प्रा. अब्दुलकादर मणियार यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.संतोष उंदरे यांनी सत्कार करून अभिनंदन केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डाॅ. बाबासाहेब कोकाटे,प्रा. विजय गुंड, डाॅ. ईश्वर छानवाल,डाॅ. शैलेश आकुलवार, डाॅ. रवींद्र काळे, डाॅ. जगन्नाथ तत्तापूरे, प्रा. महारूद्र जगताप, प्रा. संदीप परदेशी, प्रा. एम.एन.चौरे, प्रा. राम जाधव, प्रा. विजय गायकवाड, कार्यालय अधीक्षक किसन सागडे, बापू ठोंबरे, महारूद्र शेळके यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
*"अब्दुल कादर मणियार" यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा*
*शुभेच्छुक*
*संपादक ;--हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9730 867 448*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा